Viraj Korade
Owner
7620499126
8432958957
virajkorade300@gmail.com
near Durga Mandir Khandobachiwadi Tal Baramati Dist.Pune
01/06/2022
डेडिकेटेड कस्टमर सपोर्ट गरज जिथे मदत तिथे याप्रमाणे आमची सपोर्ट टिम काम करते. आमची सपोर्ट टीम तुमच्यासाठी उपलब्ध आहे. थेट चॅट, हेल्पलाइन किंवा आमच्या तिकीट प्रणालीद्वारे तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. खात्रीशिर आणि विश्वासपुर्ण ई सेवा अनुभवासाठी महा ई सेवा केंद्र ची निवड करा. तुमची सोय, सुरक्षितता आणि समाधान हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. अधिक माहितीसाठी किंवा आमच्याशी संपर्क साधा. पारदर्शक सेवा आणि वेळेवर काम सर्व कामे पारदर्शक ठेवण्यावर आमचा विश्वास आहे. अलर्ट मॅसेज, अप्रुव्हल मॅसेज किंवा कामासंबंधित कोणत्याही बदलांसाठी त्वरित सूचना, ईमेल किंवा एसएमएस सूचना प्राप्त करा. पारदर्शक सेवा आणि वेळेवर काम हा महा ई सेवा केंद्र चा पाया आहे. सुरक्षित व्यव्हार तुमची माहिती, कागदपत्रे सुरक्षित आणि गोपनिय ठेवण्यासाठी महा ई सेवा केंद्र योग्य ती सर्व काळजी घेतो. आम्ही हे सुनिश्चित करतो की तुमचे व्यवहार सुरक्षित आणि खात्रीशिर असेल. ज्यामुळे तुम्हाला आमच्या सेवांचा निसंकोच लाभ घेता येईल. सोप्या पद्धतीद्वारे काम महा-ई सेवा केंद्र मध्ये, तुमची सोय ही आमची प्राथमिकता आहे. आम्ही तुम्हाला सुलभ व सोप्या पद्धतीद्वारे ई सेवा पुर्ण करून देतो. कोणत्याही अडचणी शिवाय काम कसे पुर्ण होईल याची काळजी आम्ही घेतो. वन-स्टॉप सोल्यूशन वन-स्टॉप सोल्यूशनचा अनुभव घ्या. विविध प्रकारच्या ई सेवांसाठी महा - ई सेवा केंद्र हे तुमचे खात्रीचे आणि हक्काचे ठिकाण आहे. तुम्ही सरकारी, व्यवसाय किंवा वैयक्तिक कोणत्याही प्रकारच्या ई सेवा शोधत असा, आमच्या येथे तुम्हाला हवी असलेली ई सेवा खात्रीपुर्वक मिळेल. सर्व ई सेवा सुविधा एका छताखाली मिळवून आपला वेळ आणि मेहनत वाचवा.
7620499126
7620499126