डॉ. विवेक ह. मुळे, डॉ. जिगीषा वि. मुळे
Director
7020337035
rshms.muleycriticalcare@gmail.com
डॉ. लेन, योगेश्वरी नगरी समोर, रिंग रोड, अंबाजोगाई 431517
डॉ. विवेक एच. मुळे. एम.डी. मेडिसिन. बी.पी., साखर, सांधेदुखी, हृदय, फुफ्फुसे, मूत्रपिंडाच्या समस्या,
डॉ. जिगीशा मुळे (मरवाळे), एम.डी. स्किन व्ही.डी. मुरुमे, त्वचेचे संक्रमण, सोरायसिस, त्वचारोग, केस, नखे समस्या, कॉस्मेटिक सल्ला.
हृदय विकारावरील उपचार
मुतखडा, किडनीचे सर्व आजार निदान व उपचार
थायरॉईड निदान व उपचार
सर्पदंश, विषबाधा उपचार
स्वादुपिंडाचे निदान व उपचार
अल्कोहोलिक आजारावरील उपचार व लिव्हरचे सर्व उपचार
व्यसन मुक्ती सल्ला व उपचार
टक्कल पडणे, केस गळणे
कान टोचने व दुरुस्ती
परमनंट मेकअप